#biryani - Alibag Online https://alibag.online Vacation in Alibag Fri, 02 Aug 2024 01:52:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://alibag.online/wp-content/uploads/2022/04/cropped-Alibag-Logo-image-32x32.jpg #biryani - Alibag Online https://alibag.online 32 32 Alibag Chicken Biryani Pre-Mix 55 gm https://alibag.online/product/alibag-chicken-biryani-pre-mix-50-gm/?utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=alibag-chicken-biryani-pre-mix-50-gm https://alibag.online/product/alibag-chicken-biryani-pre-mix-50-gm/#respond Sun, 25 Dec 2022 11:22:03 +0000 https://alibag.online/?post_type=product&p=9806 Alibag Chicken Biryani Pre-Mix 55 gm अलिबाग पर्यटन विकास (Alibag Paryatan Vikas LLP) Present Pre-Mix for Instant Cook No Added Coloured No Preservatives 100% Home Made Instructions Store in Dry and Cook Place Store in Air Tight to increase self life Recommend to use complete pack once open Making of Alibag Pre-Mix Chicken Biryani साहित्य […]

The post Alibag Chicken Biryani Pre-Mix 55 gm first appeared on Alibag Online.

]]>
Alibag Chicken Biryani Pre-Mix 55 gm

अलिबाग पर्यटन विकास (Alibag Paryatan Vikas LLP)

Present

  • Pre-Mix for Instant Cook
  • No Added Coloured
  • No Preservatives
  • 100% Home Made

Instructions

  • Store in Dry and Cook Place
  • Store in Air Tight to increase self life
  • Recommend to use complete pack once open

Making of Alibag Pre-Mix Chicken Biryani

साहित्य – चिकन ५०० ग्रॅम, तांदुळ ५०० ग्रॅम, दही १०० ग्रॅम,  दोन मोठे टोमॅटोची प्युरी, आले लसूण पेस्ट,  हळद मीठ,  दोन मोठे कांदे, कोथिम्बिर, पुदिना

 

बिर्याणी करिता कृती

  • प्रथम एका बाऊल घ्या, त्या मध्ये अलिबाग बिर्याणी प्री- मिक्स ५० ग्रॅम, दही  आणि आले लसूण पेस्ट, थोडं हळद मीठ घालुन पेस्ट करा, त्यात ५०० ग्रॅम चिकन घालुन किमान अर्धा तास मॅरीनेट करण्यास ठेवा.
  • दुसऱ्या बाऊल मध्ये ५०० ग्रॅम तांदुळ घेऊन एक तास पाण्यात भिजत ठेवणे.

 

तांदुळ शिजवण्याची पद्धत

  • प्रथम एका टोपात पाणी उकळून घेणे व त्यात २ तमाल पत्र, ४ लवंग, ४ काळीमिरी, चवी नुसार मीठ, ३ बारीक वेलची, १ मोठी वेलची थोडं तेल व भिजत ठेवलेला तांदुळ टाकुन भात साधारण ९०% शिजवुन घ्या.

 

चिकन शिजवणे

  • गॅस चालु करून कढई ठेवणे त्यात ४ मोठे चमचे तेल घेउन गरम करणे,
  • त्याच तेलात कांदा उभा पातळ चिरून लालसर होईपर्यंत परतणे व काढुन घेणे
  • त्यात टोमॅटो प्युरी टाकुन २ मिनटे परतुन घ्या.
  • मॅरीनेट करून ठेवलेले चिकन कढईत टाकणे व १५ ते २० मिनटे शिजवुन घेणे

 

बिर्याणी कृती

  • कुकर अथवा टोपामध्ये शिजलेल्या चिकनवर वरिल शिजवल्या भाताचा थर लावणे
  • त्यावर थोडं केशर दूध टाकुन, कोथांबीर, पुदिना आणि तळलेला कांदा याचा थर लावावा
  • घट्ट झाकण बसवुन मंद गॅसवर साधारण १० मिनटे ठेवावे.

 

अलिबाग स्पेशल चिकन दम बिर्याणी तयार

The post Alibag Chicken Biryani Pre-Mix 55 gm first appeared on Alibag Online.

]]>
https://alibag.online/product/alibag-chicken-biryani-pre-mix-50-gm/feed/ 0