अलिबाग मध्ये अस्सल मालवणी पद्धतीचं आणि रुचकर जेवण हवंय?
मग या हॉटेल शिवाय तुम्हाला पर्याय नाहीये..
गेल्या दोन दशकांहुंन जास्त काळ सगळ्या अलिबागकारांसोबत पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवणारी काही महत्वाची आणि प्रसिद्ध हॉटेल्स आहेत, ज्यात प्रामुख्याने हॉटेल फुलोरा, lilak family restaurant यांचं नाव येतं.
त्याचंच हे तिसरं outlet.. हॉटेल पतंग !
Patang Family Restaurant
Aditi cooperative housing society,
Alibag – Revdanda Road, near Shetkari Bhavan, Alibag.
Mention Alibag Paryatan Vikas when calling seller to get a good deal